Ferfar #1810 · बसवनगर
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/2
- Talathi
- प्रिती सुरेश साळुंखे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : इसाफ स्मॅल फायनॅन्स बँक ली
लिहून घेणार : लक्ष्मी तुकाराम व्हनमाने
यांनी सर्व्हे क्रमांक : 66/2 तपशिल : प्रमाणे लक्ष्मी तुकाराम व्हनमाने यानी इसाफ स्मॉल फायनान्स बँक लि.शाखा सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1645
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दू नि सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रं SLD-6509-2026 दिनांक 6/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.