सातबारा Watch

← बसवनगर

Ferfar #1812 · बसवनगर

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
33/2/अ
Talathi
प्रिती सुरेश साळुंखे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या लिहून घेणार : धर्मराव आप्पासो रामपुरे यांनी सर्व्हे क्रमांक : 33/2/अ तपशिल : दिनांक 12/09/2025 रोजी लोकमंगल नागरी सह पतसंस्था मर्या चा धर्मराव आप्पासो रामपुरे यांच्या नावे रु.200000/- या रकमेचा इकरार केला. - 1707 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला LNSP/40/6188 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.