सातबारा Watch

← नांदणी

Ferfar #2397 · नांदणी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
विश्वनाथ मल्लिकार्जुन पवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 167, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 777 दि.13/9/2002 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला पिरप्पा अ.पा.क. सुशिला बाबुराव सुरवसे पिरप्पा बाबुराव सुरवसे व अक्षय बाबुराव सुरवसे या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असलेबाबत अर्ज प्रतिज्ञापत्र राजपत्र दिल्यावरून नोंद. यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.