Ferfar #3922 · माळकवठे
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- गणेश बाळासो भुजबळ
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड माहिती मिळालेचा दिनांक:- 2/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 3/11/2026 ,लिहुन देणार:- सयेद बाबूसाहेब शेख (खाता क्रमांक :- 1159) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 90 हक्कसोड लिहुन घेणार:- इस्माईल महिबूब शेख यांना दुय्यम निबंधक जिल्हा सोलापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5368-2026 दिनांक 18/06/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.
टिप:सदरची नोंद यापूर्वी फेरफार क्रमांक ३८७१ ने घेण्यात आली असून योग्य अंमल आला नसलेने फेरनोंद घेण्यात आली असे.