सातबारा Watch

← औज मंद्रुप

Ferfar #5761 · औज मंद्रुप

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
58/2/अ
Talathi
किरण दशरथ कोठुळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : श्री संत दामाजी सहकारी सा.का.ली मंगळवेढा लिहून घेणार : ऐयाज जाफरताज पटेल यांनी सर्व्हे क्रमांक : 58/2/अ दिनांक 03/12/2025 रोजी संत दामाजी सहकारी सा.का.ली चा ऐयाज जाफरताज पटेल यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. 5616 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.