सातबारा Watch

← औज मंद्रुप

Ferfar #5762 · औज मंद्रुप

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
245/1
Talathi
किरण दशरथ कोठुळे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि शाखा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : पंचाक्षरी शिवलिंगप्पा उप्पीन रा. औज मंद्रुप यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6801-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 493012.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 245/1 क्षेत्र 2.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंचाक्षरी शिवलिंगप्पा उप्पीन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 493012.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सह कर्जदार - सुनंदा पंचाक्षरी उप्पीन (खाता क्रमांक :- 715) ,