सातबारा Watch

← औज मंद्रुप

Ferfar #5765 · औज मंद्रुप

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
10/3
Talathi
किरण दशरथ कोठुळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : औज (मं) वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि.द.सोलापूर लिहून घेणार : जाफर बावालाल मुजावर व रजाक बावालाल मुजावर यांनी सर्व्हे क्रमांक : 10/3 तपशिल : वि का से स सो लि औज (मं) बोजा र रु 150/- 12/5/66 व 2500/- 18/6/73 - 765 व औज मं. वि का से सो बो रु 250000/- 13/08/2007 - 1992 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.