सातबारा Watch

← औज मंद्रुप

Ferfar #5766 · औज मंद्रुप

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
301/9/ई
Talathi
किरण दशरथ कोठुळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 खातेदार श्री विलास किसन निर्धार यांनी मौजे औज मं ता. दक्षिण सोलापूर येथिल जमीन गट नं 301/9/ई क्षेत्र 0.95 आर आकार 2.60 रु.पैसे या सिलिंग जमिनीचे भोगवटदर वर्ग 2 वरुन भोगवटदार वर्ग 1 करण्यासाठी मा .जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कडे अर्ज दिलेवरून मा. अपर जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कडील जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर ,आदेश सिलिंग /प्र.क्रं.53 /26/एस आर -29 /26-27 दिनांक 16 /9 /2026 नुसार आदेशातील अटी व शर्तीवर आधीन राहून परवानगी दिलेने मौजे औज मं ता. दक्षिण सोलापूर येथिल जमीन गट नं 301/9/ई क्षेत्र 0.95 आर आकार 2.60 रु.पैसे या सिलिंग क्षेत्रा चे भोगवटदार वर्ग 2 ही भुधारणा वर्ग 1 करून सदर जमीनीवरील इतर अधिकार मधील सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी नवीन अविभाज्य तबदिल न करणेचे शर्तीवर हा शेरा कमी केला असे..सदर नोंद आदेशाने घेतली असे.