Ferfar #3116 · टाकळी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 273/2/अ
- Talathi
- विश्वनाथ मल्लिकार्जुन पवार
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
गहाणमुक्त दस्त
लिहून देणार : एच. डी. एफ. सी. बँक लि. सोलापूर
लिहून घेणार : प्रदीप प्रकाश टेळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 273/2/अ तपशिल : एच. डी. एफ. सी. बँक लि. सोलापूर कर्ज रु. 850000/ - 1057
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दुय्यम निबंधक दक्षिण सोलापूर व सुची क्रमांक 2 SLD-7017-2026 गहाणमुक्त दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.