सातबारा Watch

← चिंचपूर

Ferfar #1908 · चिंचपूर

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
35/3/ब/2
Talathi
विश्वनाथ मल्लिकार्जुन पवार
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टी स्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटी लि मंगळवेढा ता. मंगळवेढा जि. सोलापूर शाखा मंद्रुप ता.द.सोलापूर गहाणखत लिहुन देणार : सुर्यकांत दशरथ जानकर रा. चिंचपूर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6769-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/3/ब/2 क्षेत्र 0.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यकांत दशरथ जानकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - सिध्दाराम चंद्रकांत जानकर (खाता क्रमांक :- 189) ,