Ferfar #3020 · बरुर
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/1/क
- Talathi
- विश्वनाथ मल्लिकार्जुन पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा टाकळी , द.सोलापूर
लिहुन देणार : संजयकुमार गुरबाळ बामणे रा. बरुर गट नंबर/ सर्वे नंबर 16/1/क यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजयकुमार गुरबाळ बामणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.