सातबारा Watch

← बरुर

Ferfar #3021 · बरुर

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
विश्वनाथ मल्लिकार्जुन पवार
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा टाकळी ता.द.सोलापूर जि.सोलापूर गहाणखत लिहुन देणार : नितीन बाळासाहेब टेळे रा. बरुर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 7082-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3 क्षेत्र 2.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन बाळासाहेब टेळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.