Ferfar #1678 · हत्तरसंग
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 164/1
- Talathi
- अमोल पांडुरंग कांबळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026
लिहून देणार : विदर्भ कोंकण ग्रामीण बँक शाखा औराद
लिहून घेणार : शिवशंकर राचप्पा उमदीकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 164/1 तपशिल : सोलापूर ग्रामीण बॅक शाखा औराद कर्ज रु.46400+5000दि.28/11/2000 +42000+28500/-+418000/- - 428
सर्व्हे क्रमांक : 164/1 तपशिल : वैनगंगा कृष्णा ग्रामीन बॅंक शाखा औराद यांचे कडील कर्ज 120000/- - 827
सर्व्हे क्रमांक : 164/1 तपशिल : प्रमाणे शिवशंकर राचप्पा उमदीकर यानी विदर्भ कोंकण ग्रामीण बँक शाखा औराद ता द सोलापुर जि सोलापुर यांच्या कडुन रक्कम रुपये 490000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1379
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा औराद यांच्या कडील पत्र क्रं.MGB/AURAD/17092026/1 DATE 17/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.