सातबारा Watch

← हत्तरसंग

Ferfar #1679 · हत्तरसंग

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
95/1, 95/2
Talathi
अमोल पांडुरंग कांबळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार : एच डी एफ सी बँक लि शाखा सोलापूर लिहुन घेणार : रूपा हणमंत बिराजदार यांनी सर्व्हे क्रमांक 95/1, 95/2 वर फेरफार क्रमांक 1294 ने घेतलेला बोजा प्रमाणे रूपा हणमंत बिराजदार ,हणमंत चंद्रकांत बिराजदार यानी एच डी एफ सी बँक लि शाखा सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 1316000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सह दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांच्या कडील गहाणमुक्ती दस्त क्रं6106/2026 दि.16/9/2026 वरून नोंद