सातबारा Watch

← अकोले मंद्रुप

Ferfar #2712 · अकोले मंद्रुप

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
83/3/ब
Talathi
शितल निवृत्तीराव वानोळे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : समर्थकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, भंडारकवठे ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापुर शाखा वडापुर गहाणखत लिहुन देणार : सिद्राम नरसू माने रा. अकोले मंद्रुप यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6477-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83/3/ब क्षेत्र 1.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिद्राम नरसू माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.