सातबारा Watch

← गावडेवाडी

Ferfar #2070 · गावडेवाडी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-12 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
23/3
Talathi
अमोल भजनदास मगर
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा कंदलगांव ता दक्षिण सोलापूर गहाणखत लिहुन देणार : अनिल विठ्ठल देवकते रा. गावडेवाडी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6405-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 845000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/3 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल विठ्ठल देवकते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 845000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.