Ferfar #2071 · गावडेवाडी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-12 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/2
- Talathi
- अमोल भजनदास मगर
- First seen
- 44h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा कंदलगांव ता दक्षिण सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : सुनिल विठ्ठल देवकते रा. गावडेवाडी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6406-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1090000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/2 क्षेत्र 1.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल विठ्ठल देवकते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1090000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.