Ferfar #2077 · गावडेवाडी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/3/अ
- Talathi
- अमोल भजनदास मगर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया मंद्रूप , --निवडा--
लिहून देणार : म्हाळप्पा सुभाष गावडे रा. गावडेवाडी यांनी रक्कम रुपये 1400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/3/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया मंद्रूप यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.