Ferfar #8081 · कंदलगांव
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026
अधिकारी : विशेष वसूली/विक्री अधिकारी समर्थकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था
आदेश क्रमांक : जा.क्र.वि.व.अ./वसुली/12/2026
आदेश दिनांक : 27/08/2026
विशेष वसूली/विक्री अधिकारी समर्थकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या भंडारकवठे शाखा कंदलगाव यांचेकडील उक्त नमूद आदेशानुसार गोरनाळे सिद्धप्पा बाबुराव गट न 144/2 व 213/2/अ वर पतसंस्थेचा जप्ती बोजा दाखल केला असे.