सातबारा Watch

← वडापूर

Ferfar #4120 · वडापूर

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
48/2
Talathi
श्रीकांत बाबुराव कदम
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा कंदलगांव शाखा लिहून घेणार : यलप्पा सिध्दप्पा पुल्लुर यांनी सर्व्हे क्रमांक : 48/2 तपशिल : दिनांक 25/10/2019 रोजी बँक ऑफ इंडिया कंदलगांव चा यलप्पा सिध्दप्पा पुल्लुर यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 2911 दिनांक 28/03/2023 रोजी बँक ऑफ इंडिया शाखा कंदलगाव चा यलप्पा सिध्दप्पा पुल्लुर यांच्या नावे र.रु.60000/- कर्ज. - 3537 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.