Ferfar #3200 · कुसूर
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/1
- Talathi
- अजय जैस्वाल
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : लक्ष्मी महिला ग्रा बि शेती सह पतसंस्था कुसूर , कुसूर
लिहुन देणार : चंद्रकांत सिध्दप्पा बिराजदार रा. कुसूर गट नंबर/ सर्वे नंबर 187/1 यांनी दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.28 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत सिध्दप्पा बिराजदार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 932/2026 दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.