Ferfar #1969 · खानापूर
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/1/अ
- Talathi
- अजय जैस्वाल
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : रत्नाई महिला ग्रा .को-ऑफ क्रे सो. लि. तेलगाव , तेलगाव (मं )
लिहुन देणार : महेश विठ्ठल बन्ने रा. खानापूर गट नंबर/ सर्वे नंबर 35/1/अ यांनी दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.08 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश विठ्ठल बन्ने , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 06/2026/09 दिनांक 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.