सातबारा Watch

← खानापूर

Ferfar #1970 · खानापूर

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
93/2/अ/1
Talathi
अजय जैस्वाल
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : लक्ष्मी महिला ग्रा बि शेती सह पतसंस्था कुसूर , कुसूर लिहुन देणार : बिरप्पा दुंडप्पा पुजारी रा. खानापूर गट नंबर/ सर्वे नंबर 93/2/अ/1 यांनी दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.41 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिरप्पा दुंडप्पा पुजारी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 936/2026 दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.