Ferfar #3499 · तेलगांव (मं.)
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 182/2/अ/1
- Talathi
- अजय जैस्वाल
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा निंबर्गी, निंबर्गी
लिहुन देणार : राजशेखर मल्लेशी कोळी रा. तेलगांव (मं.) गट नंबर/ सर्वे नंबर 182/2/अ/1 यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजशेखर मल्लेशी कोळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.