सातबारा Watch

← भंडारकवठे

Ferfar #13271 · भंडारकवठे

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
473/1पैकी/प्लॉट12
Talathi
गणेश बाळासो भुजबळ
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : धनश्री मल्टी -स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी शाखा भंडारकवठे लिहून घेणार : जगदेव इरप्पा केगाव यांनी सर्व्हे क्रमांक : 473/1पैकी/प्लॉट12 तपशिल : धनश्री मल्टी -स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी शाखा भंडारकवठे बोजा रक्कम रु. 100000/ - 12127 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.