Ferfar #13278 · भंडारकवठे
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 310/2/ब/2/ब
- Talathi
- गणेश बाळासो भुजबळ
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , भंडारकवठे
लिहुन देणार : अमोगसिध्द गुरप्पा बिराजदार रा. गट नंबर/ सर्वे नंबर 310/2/ब/2/ब यांनी दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.74 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोगसिध्द गुरप्पा बिराजदार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 7 दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 220000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.