Ferfar #13284 · भंडारकवठे
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा क्र कक्ष-४/कलम १०१/वसुली दाखला/४११६/२०२६
आदेश दिनांक : 08/06/2026
विशेष वसूली अधिकारी समर्थकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित भंडारकवठे यांचा जप्ती बोजा रक्कम रु. 347409/ - या रकमेचा जप्ती बोजा वसूली अधिकारी समर्थकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित भंडारकवठे यांनी मौजे भंडारकवठे येथील खातेदार १) बिराजदार कलप्पा विठ्ठल व बिराजदार प्रविण कलप्पा यांच्या गट ५३८/१/क,५३८/२/अ क्षेत्र ४.६० हे आर २)स्वामी चिनय्या रघुनाथ यांच्या गट ५४४/१/ब क्षेत्र ०.९८ हे आर वर जप्ती बोजा दाखल करण्यास जावक क्रमांक ३९/२०२६ दिनांक ३0/०९/२०२६ आदेश दिलेने सदर गटावर वरील बँकेचा 347409/. इतके रकमेचा जप्ती बोजा दाखल केले असे.