Ferfar #5115 · विंचूर
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 252
- Talathi
- सतीश रामचंद्र भंडारे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को.ऑपरेटिव्ह बँक लि.सोलापूर मुख्य शाखा सोलापूर तर्फे बाळकृष्णा किसन कळसकर
गहाणखत लिहुन देणार : आकाश संगप्पा तेली ,सागर संगप्पा तेली रा. विंचूर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6505-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 252 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश संगप्पा तेली ,सागर संगप्पा तेली यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.