सातबारा Watch

← विंचूर

Ferfar #5120 · विंचूर

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
51/1
Talathi
सतीश रामचंद्र भंडारे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : आय.डी.एफ.सी फर्स्ट बँक लि शाखा सोलापूर लिहून घेणार : अनुराधा राजकुमार नवले यांनी सर्व्हे क्रमांक : 51/1 तपशिल : प्रमाणे अनुराधा राजकुमार नवले ,रसिका राजकुमार नवले ,रोहित राजकुमार नवले यानी कर्ज देणार - आय.डी.एफ.सी फर्स्ट बँक लि शाखा सोलापूर तर्फे अधिकृत अधिकारी अजय गुरूशांत पाटील यांच्या कडुन रक्कम रुपये 1568000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4501 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.