Ferfar #5122 · विंचूर
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 220/1/अ
- Talathi
- सतीश रामचंद्र भंडारे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी महिला ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था सिध्दापुर मर्यादित सोलापुर जिल्हा तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापुर शाखा सिद्धापूर
गहाणखत लिहुन देणार : महेश सुरेश मलाबदे रा. विंचूर यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5482-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 220/1/अ क्षेत्र 2.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश सुरेश मलाबदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.