सातबारा Watch

← विंचूर

Ferfar #5129 · विंचूर

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
339/1, 351/1
Talathi
सतीश रामचंद्र भंडारे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मे.विशेष वसुली अधिकारी याचे समर्थ कृपा बिगर शेती सहकारी पतसंस्था भंडारकवठे याचे कडील जा.क.वि.व.अ./वसुली/२९/२०२६ नुसार मौजे विंचूर येथी गट.339/१ च्या इतर हक्कात समर्थ कृपा बिगर शेती सहकारी पतसंस्था भंडारकवठे जप्ती हुकुम र.रु.१७६५८०/-दाखल केले .(आदेश नुसार नोंद )