सातबारा Watch

← विंचूर

Ferfar #5130 · विंचूर

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
22/3/अ
Talathi
सतीश रामचंद्र भंडारे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मे.विशेष वसुली अधिकारी समर्थ कृपा बिगरशेती पतसंस्था भंडारकवठे याचा जा.क.वि.व./वसुली /१०/२०२६ नुसार मौजे विंचूर येथील गट न.22/३/अ च्या इतर हक्कात विठाबाई अशोक कुंभार याच्या हिश्यावर समर्थ कृपा बिगरशेती पतसंस्था भंडार कवठे याचा जप्ती हुकुम र.रु २१०६८२/- असा शेरा दाखल केले (आदेश नुसार नोंद )