सातबारा Watch

← विंचूर

Ferfar #5140 · विंचूर

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
61/2, 62/2
Talathi
सतीश रामचंद्र भंडारे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया , निंबर्गी लिहुन देणार : नानासाहेब नागेश साबळे रा. यांनी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 61/2, 62/2 क्षेत्र 0.81 वर रक्कम रुपये 140000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.