सातबारा Watch

← येळेगांव

Ferfar #1465 · येळेगांव

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
29/अ/4
Talathi
अमोल भजनदास मगर
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भैरवनाथ महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कंदलगांव ता.द.सोलापूर जि.सोलापूर गहाणखत लिहुन देणार : हरीष हणुमंत भोसले रा. येळेगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8412-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/अ/4 क्षेत्र 1.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरीष हणुमंत भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.