Ferfar #6027 · निंबर्गी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- राजेश शंकर विटेकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा निंबर्गी
लिहून घेणार : मल्लिनाथ विठ्ठल सुतार
यांनी बँक ऑफ इंडिया शाखा निंबर्गी बोजा र रु 160000/-मिनप्पा(मोनप्पा) चे हिस्सेवर - 4333
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा निंबर्गी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.