सातबारा Watch

← निंबर्गी

Ferfar #6037 · निंबर्गी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
192/1
Talathi
राजेश शंकर विटेकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा निंबर्गी , सोलापूर दक्षिण लिहून देणार : रुक्मिणी भिमराव कोळी रा. निंबर्गी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 00000 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा निंबर्गी यांचेकडील पत्र क्रमांक 0000 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.