सातबारा Watch

← निंबर्गी

Ferfar #6047 · निंबर्गी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
141/4
Talathi
राजेश शंकर विटेकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा निंबर्गी लिहून घेणार : प्रभावती जगदेव डोळ्ळे यांनी सर्व्हे क्रमांक : 141/4 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा निंबर्गी बोजा 160000/- प्रभावती चे हिस्सेवर - 4136 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बँक ऑफ इंडिया शाखा निंबर्गी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.