सातबारा Watch

← चिंचोळी (नजिक)

Ferfar #1794 · चिंचोळी (नजिक)

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
11/1/अ/2
Talathi
मारुती मायप्पा कोळी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शीलवन्त रेवणसिद्धा बंडगर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शावरसीद रेवणसिध्द बंडगर ऐवजी शीलवन्त रेवणसिद्धा बंडगर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अक्कलकोट यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.266 दि. 26/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/04/2024 मधील नोंदणी क्र.पी- 244513 अन्वये शावरसीद रेवणसिध्द बंडगर ऐवजी शीलवन्त रेवणसिद्धा बंडगर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .