सातबारा Watch

← सुलेरजवळगे

Ferfar #5033 · सुलेरजवळगे

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1/अ
Talathi
अनिल मारूती भोसले
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा आहेरवाडी लिहून देणार : निलावती मल्लिकार्जुन देवकाते रा. सुलेरजवळगे यांनी रक्कम रुपये 40000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा आहेरवाडी यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.