सातबारा Watch

← करजगी

Ferfar #7758 · करजगी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
541/1/इ
Talathi
देवानंद अशोक मुरमुरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा करजगी , अक्कलकोट लिहून देणार : महिबुब रफीक सुतार रा. करजगी यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 541/1/इ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा करजगी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला.