Ferfar #7763 · करजगी
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 375
- Talathi
- देवानंद अशोक मुरमुरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा करजगी , अक्कलकोट
लिहून देणार : बसय्या येगय्या मठपती रा. करजगी यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 375 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा करजगी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला.