सातबारा Watch

← मंगरुळ

Ferfar #6238 · मंगरुळ

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
192/3, 221
Talathi
जयश्री दत्तात्रय हुच्चे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि.शाखा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : मल्लिकार्जुन प्रकाश हिप्परगी रा. मंगरुळ यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 6174-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2901319.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192/3, 221 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मल्लिकार्जुन प्रकाश हिप्परगी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2901319.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.