Ferfar #6239 · मंगरुळ
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 596/2
- Talathi
- जयश्री दत्तात्रय हुच्चे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक , --निवडा--
लिहून देणार : महादेव भिमशा पुजारी रा. मंगरुळ यांनी रक्कम रुपये २००००० /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 596/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र क्रमांक १९/१०/२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २००००० /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.