Ferfar #6250 · मंगरुळ
अक्कलकोट, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या सोलापूर तर्फे श्री शिवशंकर लोकप्पा कोरपे
गहाणखत लिहुन देणार : व्हीपी शुगर्स लिमिटेड रा. मंगरुळ यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 6204-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 488, 493, 494 क्षेत्र 3.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री व्हीपी शुगर्स लिमिटेड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
आशिष हणमंत आवताडे (खाता क्रमांक :- 0) ,