सातबारा Watch

← मंगरुळ

Ferfar #6251 · मंगरुळ

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
221
Talathi
जयश्री दत्तात्रय हुच्चे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : अॅक्सीस बँक लिहून घेणार : मल्लिकार्जुन प्रकाश हिप्परगी यांनी सर्व्हे क्रमांक : 221 तपशिल : दिनांक 13/08/2020 रोजी अॅक्सीस बँक सोलापूर चा मल्लिकार्जुन प्रकाश हिप्परगी यांच्या नावे र.रु.1296000/- कर्ज. - 4386 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला सह.दु.नि. अक्कलकोट यांचे कडील दस्त क्र.AKK-6369 -2026 दि.29/10/26 वरून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.