सातबारा Watch

← कुमठे

Ferfar #595 · कुमठे

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
पंकज विश्वनाथ पारधी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 श्री/श्रीमती हणमंत नंदेप्पा चडचण यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 73 मधिल खातेदार रेवुबाई हणमंत गौडगांव हे दि. 21/12/2023 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.