Ferfar #2046 · कोर्सेगाव
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 172/1/अ/1
- Talathi
- पंकज विश्वनाथ पारधी
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : कोर्सेगाव वि.का.सेवा.सोसा मर्या , अक्कलकोट
लिहून देणार : सूरेश सिद्धाराम अरवत रा. कोर्सेगाव यांनी रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 172/1/अ/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कोर्सेगाव वि.का.सेवा.सोसा मर्या यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.