सातबारा Watch

← कोर्सेगाव

Ferfar #2047 · कोर्सेगाव

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
172/1/अ/3/अ
Talathi
पंकज विश्वनाथ पारधी
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : सिद्धराम अरवत याच्यावर कोर्सेगाव वि.का.से.सो , अक्कलकोट लिहून देणार : संगप्पा सिद्धाराम अरवत रा. कोर्सेगाव यांनी रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 172/1/अ/3/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिद्धराम अरवत याच्यावर कोर्सेगाव वि.का.से.सो यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.