सातबारा Watch

← मुंढेवाडी

Ferfar #2854 · मुंढेवाडी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
पंकज विश्वनाथ पारधी
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : मोहन रामगोंडे चराटे रा. मुंढेवाडी यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 6143-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1128000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129 क्षेत्र 3.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन रामगोंडे चराटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1128000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.