सातबारा Watch

← तडवळ

Ferfar #5219 · तडवळ

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
63/1/अ
Talathi
प्रदीपकुमार अंकुश ढेंगळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून घेणार : जनहितार्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या , मंगरुळ ( पान ) लिहून देणार :आणप्पा तुकाराम पाटील रा.तडवळ यांनी दाखल इकरारनामा जा. क्र. 42/2026 गट नंबर/ सर्वे नंबर 63/1/अ वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.